Majhi Navin Company – Ek nava anubhav


२२ सप्टेंबेर, २००९ ला आम्ही (मी, मयूर आणि रतिका) नोकरी सोडून स्वतः ची कंपनी सुरू केली. त्या गोष्टीला तीन महिने झाले, पण अजुन म्हणावे ताशे यश आले नाही. अजुन काही प्रॉजेक्ट्स चे पेमेंट पेंडिंग आहे, तर काही कॅन्सल झालेत. पण, ठीक आहे, आम्हाला ह्या सगळ्याची अपेक्षा होतोच. 🙂

जुनी नोकरी सोडताना जरा पण वाईट नाही वाटले. त्या जॉब मधे इंट्रेस्ट तर होता, पण बॉस ची दाद्ागिरी ( हो, चक्क दाद्ागिरी) सहन होत नव्हती. आणि त्यात मी थोडा गरम स्वभावाचा. त्यामुळे तर खूप लवकर निर्णय घेण्याची सवय लागली. काळ मयूर (माझा पार्ट्नर) बोलत होता, की हे सगळे सोडून परत जॉब करायचा विचार येतोय. पण लगेच रिकवर झालो.

एनीवेस, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक गुड न्यूज़ पण आहे. आमच्या ३ साइट्स चा पेज रॅंक पुढे आला. Exaspring.com, wordpress.exaspring and http://amrita-rao.in. आई होप की सर्वा काही व्यवस्थित होईल.

Advertisements